सत्तेवर बसलेले सरकार हे अंधळे, बहिरे आणि मुके सरकार
आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांची घणाघाती टीका पेण, दि. १३ - एका विशिष्ट वर्गासाठी शासनकर्ते काहीही करायला सिध्द होत आहेत. अगदी त्यांच्यासाठी आकाश-पाताळ एक करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र दुसरीकडे दुर्बल, वंचित, बहुजन समाज घटकांची साधी दखलही घेण्याची त्यांना उपरती होत नाही. य…